सावधान पुढील 3 दिवस ढगफुटी पाऊस।Punjab dakh havaman andaj

Punjab dakh havaman andaj: आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तर मित्रांनो आजपासून पुढील तीन दिवस राज्यात भयंकर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या काही भागांना वादळीवाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाट असं जोरदार पाऊस पडनार आहे तर जाणून घेऊया पुढील तीन दिवस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पाऊस असणार आहे याविषयी संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी आपल्याला पुढील तीन दिवसात झालेली पाहायला मिळेल.

Punjab dakh havaman andaj

कोनते जिल्हे

यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरात देखील आपल्याला आज उद्या मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल

तसेच मध्य महाराष्ट्रातील

सोलापूर पंढरपूर सातारा सांगली कोल्हापूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये आज पावसाचा जोर काहीसा कमी असेल हलका ते मध्यम पाऊस आज रात्री होईल मात्र उद्या आणि परवाच्या दिवशी या भागात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे

तसेच उत्तर महाराष्ट्र

देखील पुढील दोन दिवस मोठा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्याचा समावेश असेल


लाडली बहना योजना : २५ जुलैपासून पुन्हा भरणार फॉर्म भरले जाणार


Punjab dakh havaman andaj

 

तसेच कोकणपट्ट्यात

पहिले स्थान पालघर डहाणू वसई विरार कल्याण डोंबिवली मुंबई ठाणे तसेच रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडीच्या परिसरात देखील आज रात्रीला जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तसेच पुढील तीन दिवस या भागांना देखील जोरदार पाऊस पडनार आहे.Punjab dakh havaman andaj

तर मित्रांनो हवामान चेंज झाल की मेसेज देन्यात येईल.

Leave a Comment