गाय गोटा अनुदान पहा संपुर्ण माहिती । Pashu Gotha Anudan Yojana

Pashu Gotha Anudan Yojana: या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा त्यासाठी कागदपत्रे काय काय लागतील अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन तरी या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पोस्ट मधून देण्यात येणार आहेत पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा चला सुरू करू मित्रांनो आपण या पोस्ट मद्धे शरद पवार ग्राम समृद्धी योजना याविषयी माहिती पाहणार आहोत

Pashu Gotha Anudan Yojana
Pashu Gotha Anudan Yojana

 

त्यामध्ये सर्वप्रथम आपण कागदपत्रे काय काय लागणार आहे ते पाहणार आहोत त्यानंतर योजनेसाठी पात्रता या योजनेमध्ये पात्र कोण आहेत ते पाहणार आहोत तीन नंबरला आपण पाहणार आहोत या योजनेमध्ये नक्की अनुदान किती भेटतं ते आपण या पोस्ट मधून पाहणार आहोत आणि शेवटचा आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा तर अशी सर्व माहिती पाहणार आहोत

1 नंबर
कागदपत्रे काय काय लागणार आहे

ते पहा सुरुवातीला ग्रामसभेचा ठराव ग्रामसभेचा ठराव आपल्याला लागणार आहे
(सातबारा व आठ)
(प्रस्ताव जागेचा जीपीएस फोटो)
म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही गाय गोठा उभारणार आहे तेथील जीपीएस फोटो लागणार आहे

Pashu Gotha Anudan Yojana

(पशुधन यांचा जीपीएस ट्रॅकिंग फोटो म्हणजे तुमच्याकडे आता उपलब्धाची जनावर आहे त्यांचे जीपीएस टॅगिंग
द्वारे आपल्याला फोटो लागणार आहे

(जॉब कार्ड किंवा बँक पासबुककिंवा आधार कार्ड)

या तीन पैकी कोणते एक चालेल

आणि म्हणजे ग्रामपंचायत साठी मागणी पत्र ही ही कागदपत्रे आपल्याला यासाठी लागणार आहेत


                  गाय गोटा अनुदान फॉर्म


पात्र कोण कोण आहेत

हे महत्त्वाचं आहे यामध्ये शासनाकडून असं जी आर मध्ये सांगण्यात आलेले आहे की भूमी शेतमजुरांना सुद्धा याच प्रकारे संयोजनातून एकत्रितरीत्या लाभ घेऊन योग्य प्रशिक्षण दिल्यास ते जनावराचे दूध गोबर मूत्र शेळीपालन करत असल्यास माणूस गांडूळ खतात गांडूळ खत सेंद्रिय खत इत्यादी विकून श्रीमंत होतील याचेही कित्येक उदाहरण राज्यात आहेत अशा पद्धतीने शेतकरी असो की भूमिहीन मनरेगातून आपण प्रत्येकाच्या श्रीमंत करण्याचा मार्ग खुला करतो म्हणजे याचा अर्थ तुम्ही शेतमजूर असेल आणि तुमच्याकडे जमीन जरी नसेल तरीही आपण यासाठी अर्ज करू शकता.

या योजनेसाठी शासनाकडून किती अनुदान भेटतं

तर गाय गोटावंदना गाय गोठा अनुदान 77 हजार 188 रुपये ते फक्त दोन ते सहा गुरांसाठी म्हणजे एका गटासाठी 77 हजार 188 आणि शेळीपालनाच्या शेड साठी 49 हजार 285 रुपये म्हणजे दहा शेळ्यांचा एका गटासाठी एवढा आपला अनुदान मिळतं त्यानंतर कुकूटपालन शेड साठी 49 हजार 760 रुपये हे 100 पक्षाकरिता या अनुदान आहे

Pashu Gotha Anudan Yojana

त्यानंतर मित्रांनो आपण जो अर्ज शरद पवार ग्रामसंबंधी योजनेसाठी जो अर्ज करणार आहोत तो अर्ज या अर्जाच्या पहिल्याच पानावर जनावरांचा गोठा कामाचे सविस्तर प्रस्ताव अंदाजपत्रक आहे त्यानंतरच्या दोन नंबरच्या पानावर यामध्ये लागणारी कागदपत्रे काय काय आहेत ते आपण पाहू शकता आणि तीन नंबर मध्ये अर्जदाराचे पूर्ण डिटेल्स यामध्ये तिसऱ्या पानावरती अर्जदाराची पूर्ण माहिती आहे ते आपण यामध्ये भरून घ्यायचे आहेत तिथे चार नंबरच्या पानावरती आपल्याला एक संमती पत्र आहे अर्जदाराची सह्याने अंगठा असेल तरी संमती पत्र यामध्ये आहे त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र हे ग्रामसेवकाने सरपंच यांच्याकडून घ्यायचा आहे त्यानंतर उपलब्ध पशुधन यांचे प्रमाणपत्र पर्वेक्षक यांच्याकडून घ्यायचा म्हणजे सरकारि डॉक्टर असतील ते आणि त्यावरती सरपंच आणि ग्रामसेवक यांची सही घ्यायचे त्यानंतर इथं अल्पभूधारक दाखला आहे यामध्ये तलाठी ची सही असेल ती तो पूर्ण भरून त्यामध्ये घ्यायचाय


पोकरा योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा


आणि त्यानंतर ग्रामपंचायत शिफारस पत्र

जे आपल्या सुरुवातीच्या कागदपत्रांमध्ये होतं ग्रामपंचायत शिफारस पत्र हे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडून घ्यायचा आहे त्यानंतर इथे संमती पत्र असेल जर खाते नंबर एकच असतील आणि त्यामध्ये सामायिक क्षेत्र असेल तर समतीपत्र आवश्यक आहे इतर संमती पत्र यामध्ये भरून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपण जो प्रस्ताविक जागेचा जीपीएस वर फोटो काढायचा होता तो यामध्ये सात नंबरच्या पानावरती आहे तो इथं वरती चिटकवायचा आहे त्यानंतर उपलब्ध पशुधन जीपीएस टॅगिंग फोटो यामध्ये येथे लावायचा आहे

आणि शेवटच्या पानावरती या अगोदर जनावरांचा गोठा या योजनेकरता लाभ भेटला नाही असे एक ग्रामसेवक यांचा प्रमाणपत्र आहे त्यामध्ये घ्यायचाय त्यावरती ग्रामसेवकांची सही शिका असेल ते यामध्ये घ्यायचा आहे तर मित्रांनो हा होता अर्ज आपण ऑफलाईन करू शकतो हा अर्ज ऑनलाइनची प्रोसेस कोणती नाही आतापर्यंत अशी कोणती प्रोसेस नाही की हा अर्ज आपण ऑनलाइन करू शकता.

Pashu Gotha Anudan Yojana

Leave a Comment