New cotton varieties for 2023 | कापसाचे टॉप 5 वाण सर्वात जास्त उत्तपन देनारे

New cotton varieties for 2023: मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या krushilab वेबसाइट वरती

मित्रांनो जर तुम्ही यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये कापूस लागवड करनार असाल तर मित्रांनो आपण कापूस पिका संदर्भात एक सविस्तर आज या blog मार्फ़त माहिती घेणार आहोत

तर ती म्हणजे आपण बऱ्यापैकी हे जे कापसाचे टॉपचे वाण कोणते आहेत

किंवा आपण 2023 मध्ये असे कोणते वाण निवडायला पाहिजे की जेणेकरून आपल्या कपाशीचं उत्पन्न तिथे वाढणारे कारण मित्रांनो आपण जर विचार केला की जे सर्व कोणत्याही पिकाचे उत्पन्न तर त्या बियाण्यापासूनच तिथे बियाण्यावर डिपेंड असतं

 

New cotton varieties for 2023
New cotton varieties for 2023

 

कारण मित्रांनो जर आपलं बियाणे चांगले दर्जेचं किंवा चांगलं उत्पन्न देणार नसेल. तर आपण कशाही प्रकारे खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन जर ती केलं तरी आपले. उत्पन्नामध्ये कुठल्याही प्रकारचे वाढ होत नाही त्याच्यामुळे मित्रांनो या ब्लाग मद्धे जी माहिती घेणार आहोत.तर ती म्हणजे एकंदरीत टॉप जास्तीत जास्त भरपूर म्हणजे जवळपास 20 क्विंटल पर्यंत प्रति एकरामधून
आपण कापशीचे उत्पन्न घेऊ शकतो.

चला तर शेतकरी मित्रांनो आपल्या ब्लॉग सुरुवात करूया. मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत वाचा याच्यामध्ये मी असं पण सांगणार की बागायती रानामध्ये कोणते वाण निवडायला हवे त्याच्यासोबत कोरडवाहू हलक्या मुरमाड जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचे वाण निवडू शकतो आणि त्याच्यासोबतच मी माझा पर्सनली कोणतं म्हणजे माझे शेतामध्ये कोणतं वाण लावतो म्हणजे माझं स्वतःचा
याबद्दल अनुभव कोणत्या वाणाचा चांगला आहे ते सुद्धा मी ब्लॉग च्या शेवटी सांगणार आहे

 

 ट्रॅक्टर अनुदान योजना 2023

           सुरु येथे पहा

 

मित्रांनो आपण सुरुवात करूया जे नंबर वगैरे काही केलेले नाही तुम्ही या सदरवाण्यांपैकी कोणताही वाहन तिथं निवडू शकता आणि एकंदरीत तुम्ही तिथे कपाशीची लागवड करू शकता आपण सुरुवात करूया तर ते चांगलं जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारा वाण आहे

New cotton varieties for 2023

वाण न. १

तर ते म्हणजे आपलं जे राशी सीड्स कंपनीचं 659 मित्रांनो जे राशीचे 659 हे जे वाण आहे तर हे आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न देतानी पाहायला मिळतं आणि बऱ्यापैकी लवकरात लवकर हिवान आपल्याला तिथं निघून आलेले देखील पाहायला मिळतं मित्रांनो

 

New cotton varieties for 2023

वाण न.२

त्याच्यानंतर आपण दोन नंबर वाणाचा जर विचार केला तर ते दुसऱ्या नंबरचा आपण जे प्रभात सीड्स कंपनीचं जे सुपर कोट नावाने
मित्रांनो त्याचे प्रभात सीड्स सुपर कोट नावाचं वाण सुद्धा आपल्याला तिथे जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देताना पाहायला मिळते

New cotton varieties for 2023

वाण न.३

त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे तीन नंबर चे वाण आहे. तर ते म्हणजे आपलं बायो सीड कंपनीचं शेतकरी मित्रांनो जी बायो सीड कंपनीचे झिरो 29 हे जे वाण आहे. तर हे सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देताना पाहायला मिळतं. मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांनी जवळपास 15 ते 16 क्विंटल पर्यंत या वाणाची तिथे निवड केलेली आहे

New cotton varieties for 2023

वाण न.४

त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे पुढचं वाण आहे

तर या वाणाच जर आपण विचार केला हे नवीन वाण आहे

पाठीमागचे एक दोन वर्षापासून भरपूर सारे शेतकरी स्वतःच्या अनुभवातून हे वाण मी टॉप पाच मध्ये ऍड केलेला आहे

तर ते म्हणजे श्रीकर सीड्स कंपनीचं

शेतकरी मित्रांनो स्श्रीकर सीड्स कंपनीचा जय हो शेतकरी मित्रांनो हे जे जय हो वान आहे

तर हे सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देताना पाहायला मिळत

त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो टॉपची नामांकित कंपनी आहे मायिको सीड्स मित्रांनो मयिको सीड्स कंपनीची सुद्धा जे दोन अतिशय जबरदस्त वाण असल्याचा आपल्याला पाहायला मिळते तर ते म्हणजे आपलं धनदेव प्लस आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जंगी मित्रांनो धनदेव प्लस आणि जंगी हे जे दोन वान आहेत मुख्यता म्हणजे हे दोन वाण आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न तिथे मिळून देणारे

वाण न.५

त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचे जीवाण आहे तर ते म्हणजे अजित सीड्स मित्रांनो कपाशीच्या बियाण्यांमध्ये जर कंपन्यांचा जर विचार केला तर अजित सीड्स सुद्धा तिथे चांगल्या प्रकारे नाव आलेला आपल्याला पाहायला मिळतात तर अजित सीड्स कंपनीची अजित 155 ही जी कपाशी चे वाण आहे तर हे सुद्धा आपल्याला तिथे जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देतात आणि पाहायला मिळते

त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे

तर तो म्हणजे माझं स्वतःचा पर्सनली अनुभव

किंवा मी कोणत्या वाण चा लागवड करून तिथे जास्तीत जास्त उत्पन्न मिळवलेला आहे

मित्रांनो माझ्या प्रॅक्टिकल अनुभव मधून विजय 29 जे की बायो सीड्स कंपनीचं एक बियाणं

मागच्या दोन-तीन वर्षापासून उपलब्ध झालेला आहे

तर या वाणाची लागवड केली होती आणि मी स्वतः 2022 मध्ये

या वाणापासून जर विचार केला तर बऱ्यापैकी तेरा क्विंटल पर्यंत प्रति एकरी उत्पन्न काढलेला आहे

मित्रांनो त्याच्यानंतर जर विचार केला पुढचा प्रश्न राहिला तर तो म्हणजे आपण हलक्या आणि त्याच्यासोबतच भारी काळाचे जमिनीमध्ये कोणत्या वाणाची निवड करायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो आपण जर विचार केला जर तुमचं भारी कावडीचं राहणार असेल बागायती राहणार असेल तुम्ही त्या कपाशीला पाणी देऊ शकाल तर अशा रानामध्ये तुम्ही सर्वात अगोदर जे बायो सीड्स कंपनीचं जी एच झिरो 29 हे वाण निवडू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही जे राशी सीड्स कंपनीचं 659 हे वान निवडू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे प्रभात सीड्स कंपनीचा आपण जर विचार केला जे सुपर कॉट नावाने वाण तर या वाणाची सुद्धा लागवड करु शकता

Leave a Comment