kitihi mothe zad hoil naste kara hai upay | 2 तासात कितीही मोठ झाड नष्ट होईल करा हा उपाय

 

kitihi mothe zad hoil naste kara hai upay तुमच्या बांधावर किंवा शेतीमध्ये तुमच्या अनावश्यक झाडे जर असतील तर त्यांना जाण्यासाठी त्यांना कायमस्वरूपी संपवण्यासाठी दोन अशी औषध आणलेले आहेत की जी मात्र पाच ते दहा रुपयांमध्ये तयार होत असतात की ही तुम्ही कोणत्याही तुमच्या बांधावर जर काटेरी झुडपे असतील कुठल्याही प्रकारचे बोराटे असेल कुठल्या प्रकारच्या बाभळी असतील काटेरी कोणत्याही प्रकारचे झाडे असतील तर त्यांना संपून टाकत असते

kitihi mothe zad hoil naste kara hai upay
kitihi mothe zad hoil naste kara hai upay

 

बऱ्याच वेळा आपण पाहिलं की बांधांवर काटेरी झुडपं वाढून जातात.

आणि ती कापली तरी त्यांना दरवर्षी पालवी फुटत असते.

आणि नेहमी नेहमी ते त्या ठिकाणी येत असतात त्यामुळे शेतकरी हैराण होत असतो.

त्याचबरोबर शेतीच्या मधोमध सुद्धा काही मोठाले झाडे असतात.

काही बॉण्ड्रीवर सुद्धा झाडे असतात ज्यामुळे शेतीमध्ये काम करताना अडचण येतात

मशागत करताना अडचण येते पेरणी करताना अडचण येते

आणि याचबरोबर झाडे जर डेरेदार मोठी जर असतील तर तुमच्या शेतीचे उत्पन्न सुद्धा याच्यामध्ये घटक असतं

काय आहे उपाय

मग त्यामुळेच घरगुती अशे दोन उपाय सांगतोय की त्याच्यामुळे तुमच्या शेतीतील झाडे नष्ट होऊन जाणार आहे कायमस्वरूपी नष्ट होण्यासाठी औषध आम्ही सांगतोय त्यामुळे blog अतिशय लक्षपूर्वक वाचत राहा website वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा

शेजारील अनावश्यक काटेरी झाडं कायमस्वरूपी संपवण्यासाठी एक नाही तर दोन प्रभावी उपाय ज्यांना खर्च मात्र पाच ते दहा रुपये आणि अगदी काही तासांमध्येच ते झाड कायमस्वरूपी नष्ट होणार आहे आणि आयुष्यात परत ते झाड तुमच्या शेतीत दिसणार नाही मित्रांनो ब्लॉग चालू करण्याआधी आमचे तुम्हाला निवेदन आहे की झाड तुम्हाला जर त्या ठिकाणी जाळायचं असेल तर नक्कीच तुम्ही दोन झाड जालत असाल तर तुम्ही चार झाडे तुमच्या सोयीच्या जागेवर त्या ठिकाणी लावली पाहिजे
पर्यावरणाला कुठलीच हानी त्या ठिकाणी पोहोचली नाही पाहिजे

पहिला उपाय

kitihi mothe zad hoil naste kara hai upay: तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण पहिला उपाय जाणून घेणार आहोत

त्यासाठी दोन गोष्टी त्या ठिकाणी लागत असतात

आणि दुसरा उपाय पहिला उपायापेक्षा भरपूर प्रभावी आहे

जो की काही तासांमध्येच कोणत्याही झाडाचं किती मोठ्या झाडाचं नामोनिशान मिटून टाकत असतो

तर सगळ्यात आधी जाणून घेऊयात पहिला उपाय

तर याच्यामध्ये आपल्याला झाडात जाळण्यासाठी दोनच त्या ठिकाणी गोष्टी लागतात

पहिली गोष्ट लागते हिंग आणि दुसरं मीठ आता हिंग डब्बी त्याठिकाणी येत असते

एक दहा ते पंधरा वीस ग्रॅमची एका डब्बी त्या ठिकाणी येते

ती आपल्याला घ्यायची असते आणि त्या डब्बेमध्ये तितक्या प्रमाणात मीठ त्याठिकाणी टाकायचं असतं

जे वीस पंचवीस ग्राम हिंग आणि वीस पंचवीस ग्रॅम मीठ आपल्याला घ्यायचं आहे

त्याच्यामध्ये जवळपास एक लिटर पाणी टाकायचा आहे

त्या पाण्यामध्ये या दोन गोष्टी अगदी व्यवस्थित ढवळून मिक्स करून घ्यायचे

असतात व त्यानंतर झाडांवर हे वापरण्यासाठीच्या तीन पद्धती आहेत

PM Kisan 14th Installment- निवडलेल्या शेतकऱ्यांना 2,000 रुपयांऐवजी 4,000 रुपये मिळतील, येथे बघा

पहिली पद्धत

त्यातली पहिली पद्धत अशी की तुम्ही काय करायचंय जिथे झाडाचा बुंड आहे किंवा जिथे त्या ठिकाणी झाडाचा जे खालचा टोक आहे तिथे जमीन उकरायला सुरुवात करायची आहे तर ती जमीन उकारल्यानंतर तुम्हाला एक मोठी मुळी शोधायचे आहे की मुली जोपर्यंत शोधत नाही तोपर्यंत खोदायचा आहे एखादा दीड फुटाचा तुम्हाला एखादी मोठी मुळे सापडेल व ती मुळी त्या ठिकाणी तुम्ही कट करून टाकायचे आहे व ती मुळी कट केल्यानंतर तुम्ही जे काही पाण्याचं मिश्रण बनवलेले आहे ते तिथे त्या ठिकाणी ओतून द्यायचा आहे काही तासातच ते पूर्ण नष्ट होऊन जाईल काही मुळ्यामार्फत ओढले जाईल काही जमिनीत शोषलं जाईल आणि जे बाकीच्या मुळ्यांद्वारे सुद्धा शोषले जाईल

दूसरी पद्धत

यानंतर हे वापरण्याचे दुसरी पद्धत अशी आहे की एखादी मोठी फांदी बघायची आहे फांदी तोडून टाकायचे आहे आणि त्या फांदीवर याचा लेप तयार करून लेप चोळायचा असतो

तीसरी पद्धत

आणि तिसरी यातील सर्वात प्रभावी पद्धत अशी असते की ड्रिल मशीन घेऊन यायचं आहे आणि झाडाला भरपूर 15 ते 20 कोचे मारायचे आहेत आणि हे जे काय पाणी आहे तर ते इंजेक्शन द्वारे आत मध्ये सोडायचा आहे तर अगदी काही दिवसांमध्ये ते झाड अगदी कायमस्वरूपी मुळापासून नष्ट होणार आहे

दूसरा उपाय

आता यानंतर सर्वात प्रभावी उपाय जो की अगदी काही तासांमध्ये तुमचं झाड होत्याचं नव्हतं करत असतो तर याच्या मध्ये आपल्याला एकच गोष्ट लागते तर ती म्हणजे कुठल्यातरी प्रकारचे टॉयलेट क्लीनर किंवा तुमच्या भागामध्ये मग बरेचसे नाव आहेत किंवा तुम्ही ज्या एसिड मध्ये क्लोरिक ऍसिड हे ज्याच्यामध्ये आहेत अशा प्रकारचे ऍसिड असलेलं क्लीनर घेऊन यायचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा ज्या क्लिनरमध्ये किंवा ज्या गोष्टींमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे तर तेच काम करत असतात

kitihi mothe zad hoil naste kara hai upay

मग काय करायचं आहे नेहमीप्रमाणे एक तर खोडांना होल मारून म्हणा खोडाला होल त्या ठिकाणी मारायचे आहेत एखाद्या ड्रिल मशीन आणि त्या होलांमध्ये तुम्ही हे इंजेक्शनद्वारे त्या ठिकाणी सोडायचं आहे

Leave a Comment