Tractor Anudan Yojana Maharashtra 2024 | ट्रॅक्टर अनुदान योजना 2024

Tractor Anudan Yojana Maharashtra: मित्रांनो राज्य पुरस्कार योजना 2023-24 मध्ये राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी 210 कोटी रुपयांच्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आलेले मित्रांनो याचा संदर्भातील एक महत्त्वाचा जीआर 31 मे 2023 रोजी काढण्यात आलेला आहे केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकरण योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांना कृषीयंत्र अनुदानावरती दिली जातात.

 Tractor Anudan Yojana Maharashtra 2024

मात्र राज्यातील शेतकऱ्यांचा यांत्रिक करण्याकडे असलेला कल याचबरोबर वाढतेय

अंतरावरची मागणी या केंद्र पुरस्कृत कृषीयंत्रिकरण योजनेमध्ये पूर्ण होत नाही

आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शंभर टक्के निधी

हा राज्य शासनाचा वापरून राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजना

Tractor Anudan Yojana Maharashtra ही योजना राबवली जाते

आणि मित्रांनो याच योजने करता 2023 24 या वर्षांमध्ये 300 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे

      आवडेल तेथे कुठेही करा प्रवास free

याच्यापैकी 70 टक्के निधीच्या मर्यादेमध्ये 210 कोटी रुपयांच्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देऊन ही योजना 2023 24 मध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे याचबरोबर या निधी पैकी 30 कोटी रुपयांचा निधी आयुक्त कृषी यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे या योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अलबत्याल्प भूधारक शेतकरी यांच्यासाठी किमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त सव्वा लाख रुपये यापैकी जे कमी असेल आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40% किंवा एक लाख यापैकी जे कमी असेल या प्रमाणामध्ये अनुदान देण्यात येणार आहे

अर्ज कुठे क्रायचा

याच्यासाठी 12 सप्टेंबर 2018 च्या शासन निर्णयातील अटी शर्तीनुसार शेतकऱ्यांना पात्र करून अनुदानाचा वितरण केला जाईल मित्रांनो पूर्णपणे महाडीबीटीच्या माध्यमातून राबवले जाते शेतकऱ्याला महाडीबीटीच्या माध्यमातून अर्ज करावे लागतात
  

अर्ज करण्यासाठी येथे किल्क करा

Tractor Anudan Yojana अर्ज केलेले आहे आणि पात्र झालेल्या शेतकऱ्यांची लॉटरी द्वारे निवड करून त्यांना पुढे अनुदानाचा लाभ दिला जातो तर मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा समजल्या जाणाऱ्या या यांत्रिकन योजनेसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे

शासन निर्णय कुठे पहायचा

मित्रांनो हा शासन निर्णय आपण जीआर डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता
धन्यवाद

1 thought on “Tractor Anudan Yojana Maharashtra 2024 | ट्रॅक्टर अनुदान योजना 2024”

Leave a Comment