विदर्भ मराठवाड्यात व महाराष्ट्रात बुधवार पासून पावसाचा अंदाज.12,13,14,15 जुलै पावसाचा अंदाज | Punjab Dakh

 

Punjab Dakh

नमस्कार मित्रांनो 12,13,14,15 जुलै पर्यंत राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस जोरदार बरसण्याचा अंदाज हवामान पंजाब डख यांनीदिलेला आहे. 

दरवर्षी जुलैमध्ये पावसाचा जोर हा थोडा कमीच असतो मात्र यंदा दरवर्षीपेक्षा सलग जास्त पाऊस पाहायला मिळणार असल्याचापंजाब डख म्हणतात. त्यासोबत हा पाऊस महाराष्ट्रातील सर्वच विभागांमध्ये पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण मराठवाडा आणि खानदेशइत्यादी भागांमध्ये आहे.Punjab Dakh

सदरचा पाऊस भाग बदलत पडणार आहे आणि यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होण्यास सुद्धा मदत होणार आहे. 

Leave a Comment