Monsoon Update: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या तारखेपासून मान्सून केरळ मध्ये दाखल होणार

Monsoon Update

Monsoon Update: मान्सूनचा पाऊस ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनच्या हालचालीसाठी अनुकूल परिस्थिती असल्याने मान्सूनचा पाऊस केरळमध्ये वेळेवर दाखल होईल, असेही भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. monsoon update 2024 हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या पावसाच्या हालचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या भारताच्या उत्तर भागात तापमान वाढत आहे. … Read more