फवारणीसाठी ड्रोन खरेदी वर सरकार देणार अनुदान | Drone Anudan yojana

Drone Anudan yojana: आज आपण आधुनिक शेतीच्या एका खूप आधुनिक गोष्टीबद्दल बोलणार आहोत तर आज आपण आपल्या शेतात फवारणी करणाऱ्या ड्रोन बद्दल माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तर सध्याच्या काळामध्ये आपल्या शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी ड्रोन बाजारामध्ये उपलब्ध झालेले आहेत तर विशेष म्हणजे या उपकरणाला अनुदान देण्यासाठी केंद्र शासनाने तयारी देखील दर्शवलेली आहे Drone … Read more