Bank loan waiver list :- कर्जमाफीच्या नवीन यादी आल्या लगेच यादीत नाव पहा..

Bank loan waiver list शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी कर्जमाफीच्या नवीन याद्या जाहीर झालेले आहेत तरी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे त्या शेतकऱ्यांनी तात्काळ यादीत नाव चेक करावे आणि पहावे तुमचे कर्ज माफ झालेले आहे का नाही.

Bank loan waiver list :- यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आलेली नसतील पण ते शेतकरी पात्र असतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50 हजार रुपयांचा सहानुग्रहण खात्यावरती जमा केले जाणार आहे.

हे अनुदान शासनामार्फत पाठवले जाणार आहे. या पाचवी यादी मध्ये काहीच गावे यामध्ये आणि काही शेतकरी पात्र ठरलेली आहे यांची नावे या खालील यादी दिलेली आहेत. Bank loan waiver list

तर मित्रांनो या योजनेमध्ये अनेक शेतकरी पात्र ठरलेले आहेत की नाही हे तुम्हाला यादीत नाव पाहिल्यानंतर कळेल. या शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. या नुकसान भरपाई चे पैसे लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील.

कर्जमाफी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment