PM किसान योजनेचा १७वा हप्ता या तारखेला बँक खात्यात जमा होणार | PM Kisan 17th Installment

PM Kisan 17th Installment

PM Kisan 17th Installment: केंद्र सरकार जनतेसाठी विविध योजना राबवते. इतकेच नव्हे तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी विविध कार्यक्रमही राबवले आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांना आधार म्हणून प्रधानमंत्री किसान निधी योजना राबवते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपयांचा लाभ मिळतो. शेतकरी आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या बॅचची वाट पाहत आहेत. तप्रधान … Read more

Pm Kisan Yojna : पिएम किसान योजनेचा १६ वा हफ्ता या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ !

pm kisan yojna

PM Kisan Yojna : नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजने अंतर्गत घोषित केलेली रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात १५ हफ्ते जमा केलेले आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार … Read more

PM Kisan Status Check । सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी,खात्यात 2000 रुपये आले आहेत,येथे स्टेटस तपासा

PM Kisan Status Check

PM Kisan Status Check:प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकारने पाठवलेला ₹ 2000 चा हप्ता तुमच्या बँक खात्यात आला आहे की नाही हेजाणून घेण्याचा एक अतिशय सोपा मार्ग आहे. सरकारने पीएम किसान स्थिती तपासण्याच्या सुविधेत बदल केले आहेत. पंतप्रधान श्रीनरेंद्र मोदी यांच्याकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना वार्षिक ₹ 6000 चीमदत … Read more

Namo Shetkari Yojana Installment Date | नमो शेतकरी योजना पहिला हप्ता या दिवशी येणार

Namo Shetkari Yojana Installment Date

Namo Shetkari Yojana Installment Date : नमस्कार शेतकरी मित्रानो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महा सन्मानिधी योजनेचा पहिला हप्ता या दिवशीशेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे मित्रांनो जे लाभार्थी पी एम किसान योजनांमध्ये आहेत ते लाभार्थी नमो शेतकरीयोजनेमध्ये पात्र राहणार आहे. Namo Shetkari Yojana Installment Date परंतु नमो शेतकरी महा सन्मानित योजनेचा पहिला हप्ता … Read more

Panjab Dakh : मराठवाडा व विदर्भात पून्हा पावसाचा अंदाज | पंजाब डख

Panjab Dakh

Panjab Dakh : नमस्कार मि पंजाब डख हवामान अभ्यासक आज आहे 24 जुलै 2023 आज पासून चा नवीन सर्व शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज सर्व शेतकऱ्यांना खास करून हा अंदाज विदर्भ आणि मराठवाड्याचे शेतकऱ्यांसाठी देत आहे कारण की आता जर येणारा पाऊस आहे म्हणजे २५ जुलैपासून ते 30 जुलै पर्यंत म्हणजे विदर्भ मराठवाड्यामध्ये पाऊस पडणारे म्हणून हाच … Read more

havaman andaj update । आज 24 जुलै सोमवार, वादळी वाऱ्यासह पाऊस। पंजाब डख हवामान अंदाज

havaman andaj update

havaman andaj update: नमस्कार मी पंजाब डख हवामान अभ्यासक आज आहे 24 जुलै 2023 सोमवार जाणून घेऊयात आजचा हवामान अंदाज आज राज्यातील कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोरजास्त राहणार आहे. havaman andaj update तर मित्रांनो नांदेड हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना तसेच लातूर धाराशिव बीड आणि सोलापूरच्या परिसरामध्ये आजदुपारनंतर तसेच रात्री मोठा मुसळधार पाऊस होणार आहे. हा … Read more

Punjab dakh weather report । आज रात्रीला वादळी वाऱ्यासह पाऊस

Punjab dakh weather report

Punjab dakh weather report: नमस्कार मी पंजाब डख हवामान अभ्यासक हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी. पावसा संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे तर मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्रीला राज्याच्या काही भागांना ढगफुटी पावसाचाआणि प्रचंड वादळीवारासह विजांच्या कडकडाट्याचा इशारा देण्यात आलेला आहे तर जाणून घेऊया आज रात्रीला राज्याच्या नेमक्याकोणत्या भागांमध्ये अतिवृष्टी असणार आहे याविषयी. Punjab dakh weather … Read more

Shetkari Perni Anudan Yojana : सर्व शेतकऱ्यांसाठी पेरणी अनुदान जाहीर रु 5000 खात्यात जमा होनार

Shetkari Perni Anudan Yojana

Shetkari Perni Anudan Yojana: शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता पेरणीसाठी अनुदान जाहीर करण्यात आलेआहे त्यासाठी शेतकऱ्यांना आता 5000 रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे काय आहे बातमी आणि कोणते शेतकरी होणार पात्रयाविषयी संपूर्ण माहिती आपण आज या पोस्ट मधे बघणार आहोत. Shetkari Perni Anudan Yojana मित्रांनो सध्या मान्सून उशिरा येत असला तरी … Read more

Punjab dakh : यांचे अंदाज आज 22 जुलै राज्यात मुसळधार पाऊस।हवामान अंदाज

Punjab dakh

Punjab dakh : नमस्कार मी पंजाब डख हवामान. मु.पो गुगळी धामणगाव ता.सेलू जि.परभणी आज बातमी आहे पावसा संदर्भात आज आहे 22 जुलै 2023 शनिवार तर मित्रांनो काल रात्रीपासून विदर्भ आणि मराठवाड्यांच्या बऱ्याच भागांमध्ये जोरदार पाऊस चालू आहे तसेच आज देखील राज्याला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर जाणून घेऊया आज सकाळी दुपारी आणि … Read more

Panjab Dakh : सावधान आज रात्रीला वादळी पाऊस। हवामान अंदाज

Panjab Dakh

तर मित्रानो आज रात्री आणि मध्यरात्रीला राज्याच्या काही जिल्ह्यांना मोठ्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाट असेल मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला राज्याच्या बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये आज रात्री मध्यरात्री झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊ राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये हा पाऊस होणार आहे याविषयी. सुरुवातीला विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पहिले या भागांना मोठ्या … Read more

weather report । आज 21 जुलै राज्यात जोरदार पाऊस। पंजाब डख हवामान अंदाज

weather report

weather report: तर मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे आजही महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांना वादळीवाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आज आहे 21 जुलै 2023 शुक्रवार जाणून घेऊया आज दुपारनंतर तसेचरात्री राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त पाहायला मिळणार आहे याविषयी. weather report तर मित्रांनो सुरुवातीला पहिले संपूर्ण विदर्भामध्ये यामध्ये … Read more

पुढील 72 तास राज्यात ढगफुटी पाऊस। पंजाब डख हवामान अंदाज । havaman andaj today

havaman andaj today

panjab dakh यांचे अंदाज.नमस्कार मी पंजाब डख हवामान अभ्यासक मु.पो गुगळी धामणगाव ता.सेलू जि.परभणी. आज नवीनअंदाज havaman andaj today तर मित्रांनो पुढील 72 तासांमध्ये राज्यात भयंकर पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटाचप्रचंड स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्राच्या सर्वच भागांमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळेल तसेच 18 19 आणि 20 जुलै दरम्यानम्हणजेच आज उद्या आणि … Read more